लिनक्स व मुक्तस्त्रोत – गैरसमज आणि वा.वि.प्र.

लिनक्स  व मुक्तस्त्रोत – गैरमसजांचे स्पष्टीकरण आणि वा.वि.प्र – वारंवार विचारले जाणा-या प्रश्नांची उत्तरे. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की लिनक्स ही अ‍ॅपल मॅक आणि मायक्रोसॉफ्ट विंडोजप्रमाणेच एक संगणक चालवण्याची प्रणाली आहे. या प्रणालीबद्दलच्या अनेक गैरसमजांमुळे सामान्य माणुन आजही या पासुन दुर राहणेच पसंत करतो. या लेखात लिनक्स चा खरा हेतु व त्या बद्दलचे गैरसमज यांबाबत […]

Read more "लिनक्स व मुक्तस्त्रोत – गैरसमज आणि वा.वि.प्र."

ड्वोरॅक आराखडा

टंकलेखन यंत्र अस्तित्वात आले तेव्हा सुरुवातीला त्यांच्यावर ईंग्रजी अक्षरांची मांडणी अक्षरानुक्रमे होती. सर्वात वरच्या ओळीत A, B, C, D या प्रमाणे. यांत्रीक टंकलेखन यंत्रात ज्या पट्ट्या कागदावर आपटून अक्षरे उमटतात त्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण या सोप्या आराखड्यात खूप होते. या वर उपाय म्हणून क्वर्टी आराखडा प्रचलीत झाला. यात सर्वात वरच्या ओळीत सुरुवातीचे ईंग्रजी अक्षरं Q,W,E,R,T,Y […]

Read more "ड्वोरॅक आराखडा"

Hello world! / राम राम

राम राम पावनं. माझ्या वर्डप्रेस ब्लॉग वर आपले स्वागत आहे. मी तंत्रज्ञान, राजकारण, सामाजिक समस्या आणि इतर सामान्य विषया बद्दल लिहित जाईन. मी शक्य तितके माझ्या मागील ब्लॉग मधुन काही लेख पुनर्लिखित करण्याचा प्रयत्न करेल. तो जुना ब्लॉग चुकून हटवण्यात आला होता. त्यात मी काही छान लेख गमावले. आपला अभिप्राय द्या. Hello. Welcome to my […]

Read more "Hello world! / राम राम"