Tag: kde

लिनक्स क्विकस्टार्ट – २ – जीवंत परिक्षण!

सावधान: या लेखात व या लेखमालेतील पुढील लेखांत सांगीतलेली कोणतीही कृती करण्याआगोदर, आपल्या संगणकातील विदा (डेटा) चा सुरक्षीत बॅकअप घ्या.याशिवाय या लेखात सांगीतलेले काहीही करण्यास मनाई आहे. बॅकअप घेऊन किंवा न घेऊन ही जे काही कराल व त्यामुळे जे काही चांगले – वाईट  / फायदा – नुकसान / विंडोज उडणे / पार्टीशन करप्ट होणे ई.…

Read more लिनक्स क्विकस्टार्ट – २ – जीवंत परिक्षण!