लिक्विडप्रॉम्प्ट (Liquidprompt)

युनिक्स/लिनक्स ओ.एस. वापरताना टर्मिनल खुप उपयोगी पडते. ग्राफिकल मेनु वापरण्याऐवजी, जर टरमिनल वापरले, तर वेगवेगळ्या कमांड रन करताना जास्त लवचिकता मिळते. सुरुवातीला लिनक्स शिकताना या टरमिनलची भिती असते आणि ते न वापरण्याकडे कल असतो. पण जसजसे आपण लिनक्स शिकत जातो तसे आपल्याला कळत जाते की टरमिनल वापरणे जास्त फायद्याचे आहे. या नेहमीच्या टरमिनलची उपयुक्तता वाढवण्यासाठी […]

Read more "लिक्विडप्रॉम्प्ट (Liquidprompt)"

Wow!

१५ ऑगस्ट १९७७. बिग इअर रेडिओ दुर्बीनीच्या व परग्रहवासीय शोधमोहीमेच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस. ओहियो स्टेट युनिवर्सिटीमधे ही बिग इअर दुर्बीन १९६३ ते १९९८ या काळात कार्यरत होती. कोलंबस, ओहियो, अमेरीका इथे पर्किन्स ऑब्झरवेटरीच्या प्रांगणात असलेल्या या दुर्बीनिचे मुख्य काम परग्रहवासीयांकडुन आलेल्या रेडिओ संदेशांवर लक्ष ठेवणे असे होते. १५ ऑगस्ट १९७७ या दिवशी ०२:१६ UTC […]

Read more "Wow!"

तुमच्याच संगणकावरुन परग्रहवासीय शोधा!

आजकाल प्रत्येकाकडे एकतरी लॅपटॉप / डेस्क्टॉप संगणक असतोच. आपण काही आपले संगणक २४ तास वापरत नाही. आपल्या वयक्तीक संगणकाच्या याच रिकाम्या (Idle) वेळेचा वापर करुन आपण काही संशोधन किंवा समाजोपयोगी कामं करु शकतो. यासाठी आपल्याला आपल्या संगणकाचा रिकामा वेळ व त्याची गणक शक्ती ( Computing Power) याचे एक स्वयंसेवक म्हणून योगदान द्यायचे आहे. त्यातले परग्रहवासीय शोधण्याचे काम […]

Read more "तुमच्याच संगणकावरुन परग्रहवासीय शोधा!"

लिनक्स क्विकस्टार्ट – २ – जीवंत परिक्षण!

सावधान: या लेखात व या लेखमालेतील पुढील लेखांत सांगीतलेली कोणतीही कृती करण्याआगोदर, आपल्या संगणकातील विदा (डेटा) चा सुरक्षीत बॅकअप घ्या.याशिवाय या लेखात सांगीतलेले काहीही करण्यास मनाई आहे. बॅकअप घेऊन किंवा न घेऊन ही जे काही कराल व त्यामुळे जे काही चांगले – वाईट  / फायदा – नुकसान / विंडोज उडणे / पार्टीशन करप्ट होणे ई. […]

Read more "लिनक्स क्विकस्टार्ट – २ – जीवंत परिक्षण!"

लिनक्स व मुक्तस्त्रोत – गैरसमज आणि वा.वि.प्र.

लिनक्स  व मुक्तस्त्रोत – गैरमसजांचे स्पष्टीकरण आणि वा.वि.प्र – वारंवार विचारले जाणा-या प्रश्नांची उत्तरे. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की लिनक्स ही अ‍ॅपल मॅक आणि मायक्रोसॉफ्ट विंडोजप्रमाणेच एक संगणक चालवण्याची प्रणाली आहे. या प्रणालीबद्दलच्या अनेक गैरसमजांमुळे सामान्य माणुन आजही या पासुन दुर राहणेच पसंत करतो. या लेखात लिनक्स चा खरा हेतु व त्या बद्दलचे गैरसमज यांबाबत […]

Read more "लिनक्स व मुक्तस्त्रोत – गैरसमज आणि वा.वि.प्र."

ड्वोरॅक आराखडा

टंकलेखन यंत्र अस्तित्वात आले तेव्हा सुरुवातीला त्यांच्यावर ईंग्रजी अक्षरांची मांडणी अक्षरानुक्रमे होती. सर्वात वरच्या ओळीत A, B, C, D या प्रमाणे. यांत्रीक टंकलेखन यंत्रात ज्या पट्ट्या कागदावर आपटून अक्षरे उमटतात त्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण या सोप्या आराखड्यात खूप होते. या वर उपाय म्हणून क्वर्टी आराखडा प्रचलीत झाला. यात सर्वात वरच्या ओळीत सुरुवातीचे ईंग्रजी अक्षरं Q,W,E,R,T,Y […]

Read more "ड्वोरॅक आराखडा"