लिक्विडप्रॉम्प्ट (Liquidprompt)

युनिक्स/लिनक्स ओ.एस. वापरताना टर्मिनल खुप उपयोगी पडते. ग्राफिकल मेनु वापरण्याऐवजी, जर टरमिनल वापरले, तर वेगवेगळ्या कमांड रन करताना जास्त लवचिकता मिळते. सुरुवातीला लिनक्स शिकताना या टरमिनलची भिती असते आणि ते न वापरण्याकडे कल असतो. पण जसजसे आपण लिनक्स शिकत जातो तसे आपल्याला कळत जाते की टरमिनल वापरणे जास्त फायद्याचे आहे. या नेहमीच्या टरमिनलची उपयुक्तता वाढवण्यासाठी […]

Read more "लिक्विडप्रॉम्प्ट (Liquidprompt)"